शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

साताऱ्यात आदित्य ठाकरेंचे शेतकऱ्यांचा आसूड देऊन जल्लोषी स्वागत, आनेवडी टोलनाक्यावर शिवसैनिकांची गर्दी 

By नितीन काळेल | Published: January 09, 2024 6:43 PM

सातारा : शिवसेना ठाकरे गट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे कोल्हापूर आणि सातारा दाैऱ्यावर आले असताना आनेवाडी टोलनाक्यावर शिवसैनिकांनी ...

सातारा : शिवसेना ठाकरे गट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे कोल्हापूर आणि सातारा दाैऱ्यावर आले असताना आनेवाडी टोलनाक्यावर शिवसैनिकांनी शेतकऱ्यांचा आसूड, पुष्पहार आणि सातारी कंदी पेढे जल्लोषी स्वागत केले. तसेच यादरम्यान फटाक्यांची जाेरदार आतषबाजीही करण्यात आली.पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर ठाकरे गटाचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते आदींसह शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. यादरम्यान काही क्षणच आदित्य ठाकरे थांबले. तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बातचित केली. त्यानंतर ते कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. स्वागताला युवा सेनेच पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अविनाश बलकवडे, जिल्हा समन्वयक रामदास कांबळे, युवा सेना जिल्हाप्रमुख माऊली पिसाळ, उपजिल्हाप्रमुख अजित यादव, दत्ता नलावडे, प्रशांत शेळके, तालुकाप्रमुख सागर रायते, नितीन गोळे,  युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर धोत्रे, शहरप्रमुख शिवराज टोणपे आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAditya Thackreyआदित्य ठाकरे