शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

कऱ्हाडात वीज वितरणचे कर्मचारी आक्रमक, कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 1:32 PM

राज्य शासन वीज ग्राहक व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे नुकसान करून खासगी कंपन्यांना फायदा करणारे धोरण राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. असा आरोप करत वीज वितरण कंपनीतील कर्मचारी व अभियंत्यांच्या सहा संघटनांच्या कृती समितीने सोमवारी कामबंद आंदोलन सुरू केले. कऱ्हाडमध्ये वीज अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता कार्यालयाबाहेर घोषणाबाजीही केली.

ठळक मुद्देकऱ्हाडात वीज वितरणचे कर्मचारी आक्रमक, कामबंद आंदोलन  खासगीकरणाविरोधात उपसले संपाचे हत्यार

कऱ्हाड : राज्य शासन वीज ग्राहक व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे नुकसान करून खासगी कंपन्यांना फायदा करणारे धोरण राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. असा आरोप करत वीज वितरण कंपनीतील कर्मचारी व अभियंत्यांच्या सहा संघटनांच्या कृती समितीने सोमवारी कामबंद आंदोलन सुरू केले. कऱ्हाडमध्ये वीज अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता कार्यालयाबाहेर घोषणाबाजीही केली.यावेळी तांत्रिक कामगार युनियनचे राम चव्हाण, एसइइचे बाबासाहेब पवार, वर्कर्स फेडरेशनचे शौकत शेख, कामगार महासंघाचे अमोल जाधव, इंटकचे शरद पाटील, सहाय्यक कार्यकारी अभियंता अजित नवाळे, सहायक अभियंता तुषार खराडे, सचिन माळी, श्रीरंग शिंदे, सारंग सुतार उपस्थित होते.महावितरण कंपनीतील प्रस्तावित पुनर्रचना संघटनांनी सुचविलेल्या सुचनांचा अंतर्भाव करून करावी, स्टाफ सेटअप करताना आधीची मंजूर पदे कमी न करता अंमलात आणावीत, महावितरण कंपनीच्या खासगीकरणाचा घाट थांबवावा आदींसह अनेक मागण्यांसाठी विज वितरण कंपनीच्या कऱ्हाड तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणSatara areaसातारा परिसर