शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

‘अक्काबाई’ हद्दपार

By admin | Published: September 07, 2014 10:20 PM

शिवथर ग्रामसभेत ठराव : अनेकांचे संसार सावरणार

शिवथर : ता. सातारा येथील ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये अवैद्य दारु विक्री व्यवसाय बंद करणेबाबत एकमुखी निर्णय झाला.गावामध्ये देशी दारुचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात तेजीत चालत होता. त्यामुळे बऱ्याच कुटुंबाचे संसार उद्धवस्थ झाले होते. परंतु बऱ्याचदा गावातील पदाधिकाऱ्यांना सांगुन सुद्ध दारु व्यवसाय बंद होत नव्हता. परंतु, ग्रामसभेमध्येच दारु व्यवसायाबाबत एकमुखी निर्णय घेण्यात आला. आणि याची माहिती सातारा तालुका पोलीस स्टेशनला दिल्याने नागरिक व महिलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.शिवथर परिसरामध्ये अवैद्य दारु विक्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून घरातील महिलांना याचा शारिरीक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गावात नाहक तंटे निर्माण होऊन गावातील शांतता भंग ळोत आहे. दारमुळे बऱ्याच लोकांची कुटूंबे उद्धवस्थ झाली आहेत. काहींच्या घरामध्ये दिवसभर काबाडकष्ट करुन जो मोबदला मिळत होता. तो घरी न आणता त्याच पैशांची दारु पिणारे लोक यांच्या घरामध्ये बायको आणि मुले अन्नावाचून उपाशीपोटी झोपत आहेत.गावामध्ये दारु मिळत असल्याने महिलांही त्रस्त झाल्या होत्या. परंतु याबाबत आवाज कोण उठवत नव्हते. याच गोष्टीचा मोठा उद्रेक झाल्याने शेवटी ग्रामसभेमध्ये दारुबंदीचा निर्णय घेण्यात आला. आणि तोच ठराव त्याच दिवशी सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याकडून तातडीने अमंलबजावणी होणार का? असाही सवाल महिलाकडून होत आहे. त्यामुळे शिवथरमधून दारू हद्दपार करण्याचा एकमुखी निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. (वार्ताहर)अवैध दारूविक्री थांबणार का?तातडीने अवैद्य दारु विक्री बंदीबाबत ठोस निर्णय घेतला जाणार का? आणि तातडीने दारु विक्री बंद न झाल्यास गावातील संपूर्ण महिला एकत्र येऊन आंदोलन करणार असा इशारा माजी सरपंच शकुंतला साबळे यांनी दिला आहे.