शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
5
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
6
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
7
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
8
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
9
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
10
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
11
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
12
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
13
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
14
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
15
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
16
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
17
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
18
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
19
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
20
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक

तांबवे ग्रामपंचायतीचा अमृतमहोत्सव

By admin | Published: December 24, 2014 9:57 PM

स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी म्हणून तांबवे गावाची पंढरी म्हणून तांबवे गावची ओळख

तांबवे : तांबवे ग्रामपंचायतीने नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले़ सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या येथील संगम गणेश मंडळाच्या वतीने ग्रामपंचायतीचा अमृतमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ उत्साहात झाला. स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी म्हणून तांबवे गावाची पंढरी म्हणून तांबवे गावची ओळख आहे़ येथील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपतींच्या हस्तेही गौरविण्यात आले आहे़ या ग्रामपंचायतीची स्थापना ब्रिटिशांच्या काळात १९ डिसेंबर १९४० साली झाली़ त्यावेळी तांबवेसह साजूर, आरेवाडी, गमेवाडी, डेळेवाडी, पाठरवाडी, मोळेवाडी, उत्तर तांबवे या सर्व गावांचा समावेश या ग्रामपंचायतीत होता. या ग्रामपंचायतीचे पहिले सरपंचपद ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अण्णा बाळा पाटील यांनी भूषविले होते़ या गावातून पुढे जिल्हा परिषद, पंचायत समितीचे नेतृत्व तयार झाले़ स्वयंभू ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक असणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक कामे उभी राहिली आहेत़ या ग्रामपंचायतीने नुकतेच ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे़ त्याबद्दल संगम गणेश मंडळाने ७५ व्या वर्षाचा शुभारंभ माजी जि. प. सदस्य व माजी सरपंच द़ धो़ पाटील, शंकरराव पाटील, माजी जि. प. सदस्या विजया पाटील, इंदूताई पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व केक कापून करण्यात आला़ यावेळी अ‍ॅड़ विजयसिंह पाटील, पी़ एम़ पवार, अशोकराव पाटील, विकास पाटील, नंदकुमार बागवडे, विलास पाटील, भरत पाटील, विक्रम पाटील, हणमंत कदम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते़ शंकर ताटे, स्वप्नील पाटील यांनी स्वागत केले़ अनिल बाबर यांनी आभार मानले़ कार्यक्रमासाठी आबासाहेब पाटील, नितीन पवार, सूरज पाटील, अक्षय पाटील, धीरज पाटील, सुरेश फिरंगे, किरण झोंबाडे, विजय पाटील, सौरभ देसाई, मंगेश पवार यांनी परिश्रम घेतले़ (वार्ताहर)