शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
2
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
3
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
4
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
5
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
6
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
7
केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल
8
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
11
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
12
'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक
13
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
14
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
15
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
16
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
17
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
18
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
19
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
20
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!

साताऱ्यात पोलीस असल्याचे भासवून वृद्धेला लुटले, सव्वाचार लाखांचे दागिने लांबबिले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 3:30 PM

तिघा भामट्यांनी हातचलाखी करून दागिने पिशवीत ठेवण्याचा बहाणा करून घेऊन गेले

सातारा : वयोवृद्धांना गंडवणाऱ्या टोळीचे कारनामे सातत्याने समोर येत असून, सातारा शहरातील गजबजलेल्या यादोगोपाळ पेठेमध्ये एका वृद्धेला पोलीस असल्याचे भासवून तब्बल सव्वाचार लाखांचे दागिने हातचलाखी करून चोरून नेले. ही धक्कादायक घटना काल मंगळवारी (दि.२६) घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिल्पा प्रमोद शहाणे (वय ७२, रा. मंगळवार पेठ, सातारा) या मंगळवार, दि. २६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मंगळवार तळ्यावर उपासनेसाठी निघाल्या होत्या. गोल मारुती मंदिरापासून पुढे चालत गेल्यानंतर तीन तरुण तेथे आले. ‘आम्ही पोलीस आहोत, गस्त सुरू आहे. एवढे दागिने कशाला घातलेत काढा, हे दागिने आम्ही व्यवस्थित ठेवू’ असे त्यांनी सांगितले.त्यामुळे शहाणे यांना हे खरोखरचे पोलीस असल्याचे वाटले. त्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, हातातील सोन्याच्या बांगड्या असे पाच तोळ्यांचे ४ लाख २५ हजार रुपयांचे दागिने तोतया पोलिसांजवळ काढून दिले. संबंधित तिघा भामट्यांनी हातचलाखी करून दागिने पिशवीत ठेवण्याचा बहाणा करून घेऊन गेले. या प्रकारानंतर शिल्पा शहाणे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस