शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

लाचेची मागणी करणारा लिपिक अधिकाऱ्यांसमोर हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 1:46 PM

लाचेची मागणी करून पसार झालेला जिल्हा शासकीय रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक अमित सुनील राजे (वय ३५) हा बुधवारी सकाळी लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. शहर पोलीस ठाण्यात लिपिक राजेवर चार दिवसांपूर्वी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.

ठळक मुद्देलाचेची मागणी करणारा लिपिक अधिकाऱ्यांसमोर हजरलाचलुचपत विभागाकडे रितसर लेखी तक्रार

सातारा : लाचेची मागणी करून पसार झालेला जिल्हा शासकीय रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक अमित सुनील राजे (वय ३५) हा बुधवारी सकाळी लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. शहर पोलीस ठाण्यात लिपिक राजेवर चार दिवसांपूर्वी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.सीटी स्कॅन, सोनोग्राफी मशीनचे रजिस्ट्रेशन तसेच हॉस्पीटल परवाना नुतनीकरणासाठी लिपिक अमित राजे याने तक्रारदाराकडे ४० हजारांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे रितसर लेखी तक्रार केली होती.

नुसार लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी अमित राजेला पकडण्यासाठी सापळा लावला होता. मात्र, त्याला संशय आल्याने तो लाच न स्वीकारताच पसार झाला होता. राजे हा पुणे येथे वास्तव्य करतो. त्याच्या घरात जाऊन अधिकाऱ्यांनी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यामुळे बुधवारी सकाळी तो अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्याला दुपारी न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर