शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

साताऱ्यात काकाचा पुतणीवर अत्याचार, पीडित गर्भवती राहिल्याने समोर आला प्रकार

By दत्ता यादव | Published: December 02, 2023 4:15 PM

सातारा : एका १७ वर्षीय पुतणीवर वारंवार अत्याचार करून तिला गरोदर ठेवल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात काकावर पोक्सोचा गुन्हा दाखल झाला. ही घटना जून २०२३ ते १४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घडली. याबाबत पोलिसांनी ...

सातारा : एका १७ वर्षीय पुतणीवर वारंवार अत्याचार करून तिला गरोदर ठेवल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात काकावर पोक्सोचा गुन्हा दाखल झाला. ही घटना जून २०२३ ते १४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी सातारा शहरात वास्तव्यास आहे. पीडितेच्या चुलत काकाने राहत्या घरात कोणी नसताना पीडितेवर अत्याचार केला. तसेच शेतातही नेऊन त्याने अत्याचार केला. त्यातून पीडित तरुणी गर्भवती राहिली. हा प्रकार तू कोणाला सांगितलास तर तूला मारून टाकीन, तुमचे घर जाळून टाकेन, अशी त्याने धमकी दिली. त्यामुळे तरुणीने हा प्रकार काही दिवस घरात कोणाला सांगितला नव्हता. मात्र, गरोदर झाल्याचे समजल्यानंतर तिने हा प्रकार घरात सांगितला. त्यानंतर घरातल्यांनी तरुणीला घेऊन सातारा शहर पोलिस ठाणे गाठले. शुक्रवारी रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात चुलत काकाच्याविरोधात पीडित तरुणीने तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस