शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

प्रेमविवाहच्या कारणावरून कुऱ्हाडीने हल्ला, चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 4:02 PM

पळून जाऊन प्रेमविवाह केल्याच्या रागातून सातारा तालुक्यातील काळोशी येथे बुधवारी रात्री मुलीच्या माहेरकडील नातेवाइकांनी मुलाच्या घरात घुसून कुऱ्हाडीने हल्ला केला.

सातारा : पळून जाऊन प्रेमविवाह केल्याच्या रागातून सातारा तालुक्यातील काळोशी येथे बुधवारी रात्री मुलीच्या माहेरकडील नातेवाइकांनी मुलाच्या घरात घुसून कुऱ्हाडीने हल्ला केला. यात चारजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये एका जवानाचा समावेश आहे.याबाबत माहिती अशी की, अमोल उत्तम निकम (वय ३४, रा. काळोशी, ता. सातारा) यांचा भाऊ नीलेश याने  येथील कोमल लामजे हिच्या सोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला. त्याच्या रागातून बुधवारी मध्यरात्री माजी सैनिकलक्ष्मण किसन लामजे, जवान सूरज लक्ष्मण लामजे, पंकज लक्ष्मण लामजे, लक्ष्मण रावसाहेब डफळ, अनिकेत लक्ष्मण डफळ, हृषीकेश विलास शेलार (सर्वरा. काळोशी) मनोहर किसन लामजे, रामचंद्र किसन लामजे, किसन आप्पा लामजे,सुनील सर्जेराव देशमुख  (सर्व रा. कुरुण), प्रवीण साहेबराव लोंढे, साहेबराव पंढरीनाथ लोंढे (रा. जकातवाडी) व इतर  चार ते पाच जणांनी त्यांच्या हातातील कुºहाड, दांडके व हॉकी स्टीकने मारहाण केली. यात अमोल निकम, सतीश निकम, शिवराम निकम व उषा निकम हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. बी. जाधव तपास करीत आहेत.