शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

बिअरची वाहतूक करणारा मालट्रक उलटला ; बाटल्या रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 1:52 PM

पुणे-बेंगलोर महामार्गावर गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उडतारे (ता. वाई) गावानजीक बिअरची वाहतूक करणारा मालट्रक उलटला. यामध्ये लाखो रुपयांची बिअर महामार्गाशेजारील सेवा रस्त्यावरून अक्षरश: पाण्यासारखी वाहिली. सुदैवाने या अपघातात ट्रकमधील कोणासही गंभीर दुखापत झाली नाही.

ठळक मुद्देबिअरची वाहतूक करणारा मालट्रक उलटला ; बाटल्या रस्त्यावरउडतारे येथे अपघात : लाखो रुपयांची बिअर महामार्गावर वाहिली

पाचवड : पुणे-बेंगलोर महामार्गावर गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उडतारे (ता. वाई) गावानजीक बिअरची वाहतूक करणारा मालट्रक उलटला. यामध्ये लाखो रुपयांची बिअर महामार्गाशेजारील सेवा रस्त्यावरून अक्षरश: पाण्यासारखी वाहिली. सुदैवाने या अपघातात ट्रकमधील कोणासही गंभीर दुखापत झाली नाही.याबाबत घटनास्थळ व भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारच्या दिशेने जाणारा मालट्रकवरील ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटी होवून तो सेवारस्त्यावर आला. या अपघातात ट्रक मधील लाखो रुपये किमतीच्या बिअरच्या बॉक्स व बाटल्या फुटून त्यातील बियर पाण्यासारखी रस्त्यावर वाहू लागली. अपघातानंतर भुईंज पोलीस स्टेशनचा फौजफाटा घटनास्थळी काही मिनिटातच पोहोचल्याने महामार्गावरील वहातुक सुरुळीत झाली.तळीरामांची मने हेलावली....बिअरची वाहतूक करणारा ट्रक उडतारेनजीक उलटी झाल्याची घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यामुळे अनेक तळीरामांनी आपल्या घशाची कोरड शमवण्यासाठी गाड्या घटनास्थळाकडे दामटल्या. मात्र अपघात घडल्यानंतर काही तळीरामांची मने हेलावली. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर