शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

संतोष जाधव यांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे : फडणवीस

By admin | Published: October 09, 2016 12:23 AM

सातारा-कोरेगाव मतदार संघातील प्रस्थापितांना चारीमुंड्या चित करून आजही युवकांचा आयडॉल म्हणून परिचित

सातारा : ‘सातारा नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांसह सातारा आणि कोरेगाव विधानसभा मतदार संघ ताब्यात घ्या, त्यानंतरच मी पेढे स्वीकारीन,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान, निवडणुकांसाठी लागेल ती रसद, ताकद भाजपाकडून दिली जाईल, असे सांगून अत्यंत संघर्षातून राजकारणात टिकून राहिलेल्या संतोष जाधव यांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभे राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, भाजपाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गिरीश बापट, माजी मंत्री एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर, कांताताई नलवडे, अतुल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ सातारा-कोरेगाव मतदार संघातील प्रस्थापितांना चारीमुंड्या चित करून आजही युवकांचा आयडॉल म्हणून परिचित असणाऱ्या संतोष जाधव यांनी सातारा नगरपालिका, सातारा पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांसह सातारा आणि कोरेगाव विधानसभा मतदार संघ आपल्या ताब्यात घ्यावेत, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. भाजपाला आक्रमक चेहऱ्याची गरज होती. आज ती जाधव यांच्या रूपाने पूर्ण झाली. (प्रतिनिधी)