शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 12:12 PM

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात हलविले. मात्र, अतिरक्तस्त्रावाने या दोघांचाही मृत्यू झाला.

औंध : खटाव तालुक्यातील चौकीचा आंबा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला. काल, रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. याबाबत रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली नव्हती.याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोकराळे येथील सुट्टीवर आलेला रेल्वे जवान केदार श्रीरंग सावंत औंधकडून चौकीचा आंबा येथे निघाले होते. तर उंबर्डे येथील अधिकराव पवार हे चौकीचा आंबा येथील आपले दुकान बंद करून औंधकडे निघाले होते. दरम्यान चौकीचा आंबा याठिकाणी या दोघांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात हलविले. मात्र, अतिरक्तस्त्रावाने या दोघांचाही मृत्यू झाला. याबाबत रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद झाली नव्हती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू