शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

ललगुण येथील पुलाला भगदाड

By admin | Published: April 15, 2017 12:38 PM

संरक्षक कठडे ढासळले : दुरूस्ती करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतबुध जि. सातारा, दि. १५ : पुसेगाव-फलटण या मागावर वाहनांची सतत वर्दळ असते. या रस्त्यावरील ललगुण नजिकचा पूल एका बाजुने खचला असून मोठे भगदाड पडले आहे. पूल खचल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाल्याने चालकांना जीव मुठीत घेउनच प्रवास करावा लागत आहे़ या पुलाचे संरक्षण कठडेही ढासळले ैअसूून पुलाची लवकरात-लवकर दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.पुसेगाव-फलटण रस्त्याची आवस्था बिकट असतानाच ललगुण येथील पुलाला मोठे भगदाड पडल्याने वाहनचालकांना जीवाला घोर लागला आहे. आधीच बुध, वेटण ओढा, मोळ, भागातील सर्वच पुलांचे सरक्षण कठडे ढासळले असताना यामध्ये आणखीनच भर पडली आहे़ मोळ, डिस्कळ वरून पुसेगावला येताना ललगुण दरम्यान असलेल्या पुलाच्या दुरावस्थेचा आजिबात अंदाज येत नसल्याने या ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर या पुलाची दुरूस्ती करावी अशी मागणी ललगुण, डिस्कळ ग्रामस्थांमधून होत आहे.आठ-दहा महिन्यांपासून पुलाची दुरावस्था झाली आहे. असे असतानाही कोणत्याच विभागाचे याकडे लक्ष नाही़ वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असताना या पुलाच्या दुरवस्थेची पुर्व कल्पना देणारा सुचना फलक हा पुल दुरूस्त होईपर्यंत लावल्यास अपघाताचा अनर्थ टळण्यास मदत होईल.- विनोद घाडगे,ललगुण, ग्रामस्थ