शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

Satara: पुणे-बंगलोर महामार्गावर शिंदेवाडी येथे पुलाचे काम, वाहतूक मार्गामध्ये बदल; नवा मार्ग कोणता...जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 4:47 PM

मुराद पटेल शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिदेंवाडी गावच्या हद्दीतील शिदेंवाडी फाटा येथे पुलाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. यामुळे ...

मुराद पटेलशिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिदेंवाडी गावच्या हद्दीतील शिदेंवाडी फाटा येथे पुलाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. यामुळे या वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आल्याची माहिती सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली. याबाबतची अधिसुचना पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून काढण्यात आली आहे.  राष्ट्रीय महामार्गावरील सातारा बाजूकडून पुणे बाजूकडे जाण्याकरीता असणारी वाहतूक शिदेंवाडी फाटा येथील सर्व्हिस रस्त्यावरुन वळविण्यात आली आहे. भोर बाजूकडून सातारा बाजूकडे येणा-या वाहनांकरीता शिदेंवाडी फाटा येथून सर्व्हिस रस्त्याने पुणे जिल्ह्यातील सारोळा पुलाखालून परत सातारा बाजूकडे, पुण्याहून साताऱ्याकडे येणा-या वाहनांची वाहतूक ही शिदेंवाडी फाटा येथील सर्व्हिस रस्त्यावरुन, पुणे बाजूकडील वाहतूक ही सारोळा पुलाखालून शिदेंवाडी फाटा सर्व्हिस रस्त्यावरुन शिरवळ येथील फाट्यावरील पुलावरून परत शिदेंवाडी फाटा येथून भोर बाजूकडे वळविण्यात आली आहे.वाहतूक मार्गातील हा बदल पुलाचे काम होईपर्यंत राहणार आहे. तरी नागरिकांनी व वाहनधारकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी व वाहनधारकांनी गैरसोय टाळण्याकरीता प्रशासनाकडून करण्यात आलेल्या बदलानुसार प्रवास करावा असे आवाहन शिरवळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूक