शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

उरमोडीच्या कॅनॉलचे पाणी पारगाव तलावाकडे सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 11:04 PM

लोकमत न्यूज नेटवर्कपुसेसावळी : पुसेसावळी व परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आणि प्रशासनास पत्रव्यवहार करूनही पाणी मिळेना, असे वास्तव निर्माण झाल्यानंतर ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली वडी येथे उरमोडीच्या पाटातून जाणारे पाणी दारे उचलून पारगाव तलावाकडे सोडण्यात आले. यावेळी पुसेसावळी, कळंबी, वडी, राजाचे कुर्ले येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने ...

लोकमत न्यूज नेटवर्कपुसेसावळी : पुसेसावळी व परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आणि प्रशासनास पत्रव्यवहार करूनही पाणी मिळेना, असे वास्तव निर्माण झाल्यानंतर ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली वडी येथे उरमोडीच्या पाटातून जाणारे पाणी दारे उचलून पारगाव तलावाकडे सोडण्यात आले. यावेळी पुसेसावळी, कळंबी, वडी, राजाचे कुर्ले येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.खटाव तालुक्यातील पुसेसावळी व परिसरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. असे असताना येथून जवळून जाणारे पाणी पाहाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. ‘पाणी उशाला व कोरड घशाला’ अशी स्थिती होती. या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनानेही लक्ष दिलेनाही.संबंधितांकडून जिल्हा प्रशासनाकडे टंचाईबाबत पत्रव्यवहार न झाल्याने जिल्हाधिकाºयांनीही पाणी सोडण्याचे आदेश दिले नाहीत. गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना पत्रव्यवहार झाले. मात्र, प्रांतांनी कोणतेच पाऊल उचलले नाही. परिणामी प्रशासनाची वाट पाहून लोकांनी स्वत:च पाणी मिळविण्यासाठी दारे उचलून पाण्याचा मार्ग मोकळा केला. त्याला ‘मनसे’चे संदीप मोझर यांनी साथ दिली. रविवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे पाऊल उचलले. वडी येथेकॅनॉलचे दार उचलून पाणी पारगावच्या तलावाकडे सोडण्यात आले.