शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

वाधवान बंधूंच्या महाबळेश्वरमधील बंगल्यावर सीबीआयची कारवाई, ४० हजार कोटींपेक्षा अधिक किमतीच्या वस्तू सील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 10:25 AM

देशातील सर्वांत मोठ्या बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वाधवान बंधू यांच्या महाबळेश्वर येथील वाधवान हाऊस या बंगल्यात गेली दोन दिवस केंद्रीय अन्वेषण विभागाचे प्रमुख अधिकारी कारवाईसाठी तळ ठोकून आहेत.

महाबळेश्वर (जि. सातारा): देशातील सर्वांत मोठ्या बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वाधवान बंधू यांच्या महाबळेश्वर येथील वाधवान हाऊस या बंगल्यात गेली दोन दिवस केंद्रीय अन्वेषण विभागाचे प्रमुख अधिकारी कारवाईसाठी तळ ठोकून आहेत. या कारवाईत वाधवान हाऊस या बंगल्यातील सुमारे ४० कोटींपेक्षा अधिक किमतीची वाॅल पेंटिंग सील करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  महाबळेश्वर शहरापासून दोन किमी अंतरावर गणेशनगर हौसिंग सोसायटीजवळ वाधवान बंधू यांचा अलिशान बंगला आहे. या बंगल्यावर शुक्रवारी सकाळी सीबीआयचे पथक दाखल झाले. 

दोन महिला अधिकाऱ्यांसह एकूण १२ अधिकारी आणि येथील स्टेट बँक ऑफ इंडिया व युनियन बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी असे एकूण वीस लोकांचा या कारवाईत समावेश आहे. या बंगल्यात करोडो रुपयांची देश विदेशातील पेंटिंग झुंबर व अतिशय दुर्मीळ, परंतु मौल्यवान शोभेच्या वस्तूदेखील आहेत. या सर्व वस्तूंना गेली दोन दिवस सील करण्याचे काम सुरू आहे. काही वस्तू भिंतीवर लावण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही वस्तू हाताने काढता येत नसल्याने स्थानिक सुतार कामगारांना बोलविण्यात आले होते. 

एक सहा बाय पाच फूट मोनालिसाचे भव्य महागडे भीत्तिचित्र होते, ते काढण्यासाठी मला बोलावले होते, अशी माहिती बाहेर आल्यानंतर त्या कामगाराने दिली. या कारवाईचा थांगपत्ता स्थानिक पोलिसांना नव्हता.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागbankबँकfraudधोकेबाजी