शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

वंचितच्या जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत खंडाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:34 AM

जिल्हा उपाध्यक्षपदी सुभाषराव गायकवाड, संदीप कांबळे, बाळकृष्ण देसाई, बबनराव करडे, फारूक पटणी, दीपक कांबळे, संजय कर्पे, गणेश कारंडे तर ...

जिल्हा उपाध्यक्षपदी सुभाषराव गायकवाड, संदीप कांबळे, बाळकृष्ण देसाई, बबनराव करडे, फारूक पटणी, दीपक कांबळे, संजय कर्पे, गणेश कारंडे तर सचिवपदी गणेश भिसे, सुधाकर काकडे, सुनील कदम, निलेश लाड, तर सहकोषाध्यक्षपदी उल्हास गायकवाड, अजित साठे, रामचंद्र खरात,अरविंद आढाव,ऋषीभाऊ कांबळे, तर संघटकपदी संभाजीराव लोखंडे, प्रा. दत्तात्रय जाधव, अशोकराव दीक्षित, सुहास पुजारी, सुरेश गायकवाड, सत्यवान कांबळे, प्रमोद क्षीरसागर यांची तर जिल्हा सल्लागारपदी डॉ. प्रमोद गावडे, प्रा.डॉ. बाळासाहेब चव्हाण, सुनिल त्रिंबके, चंद्रकांत खरात तसेच जिल्हा सदस्यपदी बाळासाहेब माने, मिलिंद सावंत, संजय भालेराव, दादासाहेब कांबळे, सुभाषराव शिलेवंत, आत्माराम कांबळे, सर्जेराव सावंत, सुनील खरात, विठ्ठलराव झेले, आबाजी दनाने यांची सर्वानुमते जिल्हा कार्यकारिणीवर एकमताने निवड करण्यात आली.