शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

स्वकर्तृत्व तपासा, मगच चव्हाणांवर टीका करा

By admin | Published: October 08, 2014 10:28 PM

सतेज पाटील यांचा विरोधकांना टोला

कऱ्हाड : ‘पृथ्वीराज चव्हाण यांची उंची अन् कर्तृत्वही मोठे आहे़ पण, दक्षिणेतील काही उमेदवार चव्हाणांवर टीका करीत सुटलेत़ त्यांनी आपले स्वकर्तृत्व तपासावे अन् मगच चव्हाणांवर टीका करावी,’ असा टोला माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी विरोधकांना लगावला़ कऱ्हाड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते़ यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, इंद्रजित चव्हाण, शिवराज मोरे, स्मिता हुलवान, श्रीकांत मुळे, संगीता देसाई, शीतल वायदंडे, शारदा जाधव, आनंदराव लादे, फारुक पटवेकर, अशोक पाटील, भीमराव सूर्यवंशी आदी उपस्थित होते़ सतेज पाटील म्हणाले, ‘राज्यात एकदा युतीच्या हातात सत्ता देऊन जनतेने अनुभव घेतला आहे़ भूलथापा मारून त्यांनी सत्ता मिळवली; पण अपेक्षापूर्ती केली नाही़ आज हेच गडकरी महाराष्ट्राचा गड पुन्हा मिळविण्याच्या वल्गना करतात़ कऱ्हाडात येऊन येथील भूमिपुत्रावर टीका करतात; पण मतदानाच्या रूपाने येथील जनता गडकरींच्या टीकेला उत्तर देईल,’ असा विश्वास वाटतो़कऱ्हाड हे शहर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी आहे़ त्यांच्या राज्याचे तुकडे करण्याचा डाव काही मंडळींनी घातला आहे़ पण, यशवंत विचाराचे पाईक तो उधळून लावल्याशिवाय राहणार नाहीत़यावेळी फारुक पटवेकर, अप्पा गायकवाड, राजेंद्र यादव आदींची भाषणे झाली़ (प्रतिनिधी)