शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

नागरिकांनी लस घ्यावी : शेखर सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:43 AM

सातारा : ‘लस ही सुरक्षित असून कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लस घ्यावी,’ असे आवाहन ...

सातारा : ‘लस ही सुरक्षित असून कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लस घ्यावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

यूनिसेफ, सीवायडीए पुणे, सातारा जिल्हा प्रशासन व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने, कऱ्हाड, खटाव व फलटण तालुक्यातील गावांत लसीकरणाबाबत असणारे समज-गैरसमज दूर करण्यासाठी व जनजागृती करण्यासाठीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी युनिसेफ महाराष्ट्राचे आनंद घोडके व देविका देशमुख, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे देविदास ताम्हाणे, सीवायडीए पुण्याचे संचालक प्रवीण जाधव, समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शाली जोसेफ हे उपस्थित होते. लसीकरण जनजागृती मोहीम राबविण्यासाठी युनिसेफ सीवायडीए व समाजकार्य महाविद्यालयाचा पुढाकार कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.