शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बंद एटीएम केंद्रांनी अखेर गाठली पन्नाशी

By admin | Published: December 29, 2016 10:33 PM

नोटाबंदीचा फटका : असंख्य मशिन्स् दीड महिन्यापासून बंदच अवस्थेत

सातारा : नोटाबंदीच्या निर्णयानंतर एक दिवस देशभरातील एटीएम बंद होते. त्यानंतर मोजक्याच एटीएममध्ये भरणा झाला. त्यामुळे बहुसंख्य एटीएम दीड महिन्यानंतरही बंद अवस्थेत आहेत. टाळंच लावलं असल्याने दरवाजाजवळ जळमाटं साचली होती. काही ठिकाणी एटीएम बंद असले तरी यंत्रांमध्ये खडखडाट कायम आहे.काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ८ नोव्हेंबरला चलनातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर एक दिवस सर्वच एटीएम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकांकडेच नोटांचा तुटवडा असल्याने त्यानंतरही काही एटीएम बंद अवस्थेत होते. एटीएमच बंद असल्याने काही बँकांनी शटर लावून कुलूप लावले. सुरक्षारक्षकांना सुटी देऊन टाकली. त्यामुळे महिनाभर या एटीएमकडे कोणीही फिरकले नव्हते. त्यामुळे एटीएम केंद्राबाहेर जळमाट, धूळ साठली होती. राजवाडा परिसरातील एका एटीएमच्या दारात कुत्रं झोपले होते. काही तरुणांनी या घटनेचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकले होते. त्याचप्रमाणे इतर शहरांमध्ये बंद एटीएमवरून विनोदी पोस्ट टाकले जाऊ लागले. त्यानंतर एसटीएम समोरची स्वच्छता केली गेली. परंतु एटीएममधील नोटांचा खडखडाट दीड महिन्यानंतरही कायम आहे. (प्रतिनिधी)फलटणमध्ये एटीएमला श्रद्धांजलीनोटाबंदीनंतर ४८ दिवस होऊनही सामान्यांचे हाल सुरू आहेत. एटीएम बंद आहेत. शासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा निषेध म्हणून रणजित नाईक-निंबाळकर, दिगंबर आगवणे, शिवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व फलटण तालुका युथ काँग्रेस व एनएसयुआयतर्फे एटीएमला हार घालून श्रद्धांजली वाहिली. युथ काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमित रणवरे, विशाल नलावडे, बबलु मोमीन, स्वराज संघटनेचे शहराध्यक्ष अनिकेत कदम, रोहित झांजुर्णे, बबलु पठाण, रोहित जाधव, विनोद मिंड उपस्थित होते.