जावळी ४
३५५
कऱ्हाड २३
१०५५
खंडाळा ४
२३३
खटाव ५
३३४
कोरेगाव ५
४०५
माण २
२२५
महाबळेश्वर
३०७
पाटण ५
३०५
सातारा २४
१२५५
वाई ३
४६०
.........................................
जिल्ह्यात एकूण महाविद्यालये १६८
सुरू झालेली महाविद्यालये ८२
पहिल्या दिवशी उपस्थिती ४९३४
...............................................
विद्यार्थी कोट
कोरोना विषाणूमुळे जवळपास सर्वच महाविद्यालये बंद होती. अनेक महिन्यांनंतर आम्हीही महाविद्यालयात प्रवेश केला. पहिल्या दिवशी आम्ही मैत्रिणीही भेटलो, गप्पाही मारल्या. सरांनीही आम्हाला मार्गदर्शन केले. पहिला दिवस आनंदात घालविला.
- साक्षी महामूलकर, विद्यार्थिनी
............................................
कोरोनानंतर पुन्हा महाविद्यालय सुरू झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण आहे. आता महाविद्यालय सुरू झाले असले तरी कोरोनाचे नियम पाळूनच आम्ही महाविद्यालयात उपस्थित राहणार आहे. पहिल्या दिवशी मैत्रिनींनाही भेटता आले.
- आर्या करंबेळकर, विद्यार्थिनी
................................
मागील अनेक महिने कोरोनामुळे महाविद्यालय बंद होते. आता सुरू झाले असून पहिल्या दिवशी मित्रांना भेटलो तसेच प्राध्यापकांनाही भेटून माहिती घेतली. सर्वांना भेटल्याचा आनंद आहे. पण, अभ्यासावरही लक्ष द्यावे लागणार आहे.
- अभिजित बाबर, विद्यार्थी
.............................................