शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

ऐकावं ते नवलच.. तहसीलदार कार्यालयातून संगणक गेला चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 3:00 PM

कार्यालय उघडल्यानंतर आज सकाळीच हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर, घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे

सातारा : फलटण तहसीलदार कार्यालयातील संगणक अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेले आहेत. तहसील कार्यालय हे अधिकार गुहांमध्ये आहे या अधिकार गृहामध्ये सर्व शासकीय कार्यालये आहेत. तहसील कार्यालयात मध्यरात्री कोणी नसल्याचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी कार्यालयातील महत्त्वाच्या नोंदी असलेले दहा संगणक चोरून नेले आहेत.

कार्यालय उघडल्यानंतर आज सकाळीच हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर, घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. तहसील कार्यालय मधील महत्त्वाचे दस्तावेज संगणकात असून चोरट्याने त्यावरच डल्ला मारल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :ThiefचोरCrime Newsगुन्हेगारी