शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

corona virus : कऱ्हाड तालुक्यात आणखी १४५ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 3:29 PM

कऱ्हाड शहरासह तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून, सामान्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. मंगळवारी रात्री कऱ्हाड शहरासह तालुक्यातील एकूण १४५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्देकऱ्हाड तालुक्यात आणखी १४५ रुग्णांची भरदिवसभरात चार रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

कऱ्हाड : शहरासह तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून, सामान्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. मंगळवारी रात्री कऱ्हाड शहरासह तालुक्यातील एकूण १४५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.कऱ्हाड शहरातील वाखाण रोड येथील २, मंगळवार पेठ ३, शनिवार पेठ ६, कार्वे नाका ३, बुधवार पेठ २, सोमवार पेठ १ आणि इतर १५ असे ३२ जणांचे अहवाल मंगळवारी रात्री बाधित आले आहेत. तर तालुक्याच्या ग्रामीण भागातील मलकापूर येथील १२, जिंती ६, तुळसण १, टेंभू ५, येळगाव १, तांबवे ५, कोपर्डे १, मसूर ७, आटके ६, विंग ४, आगाशिवनगर ३, कोयना वसाहत ४, येरवळे १, काले ४, पाडळी १३, सैदापूर १, खराडे १, साकुर्डी १, मुंढे १, हेळगाव २, उंब्रज १, ओंडोशी १, साजूर १, साळशिरंबे २, हजारमाची २, चोरे १, शेणोली १, येवती १, बाबरमाची १, कापिल २, किरपे १, हावळेवाडी १, विद्यानगर ५, सवादे २, पार्ले १, रेठरे बुद्रुक २, वारुंजी १, रेठरे खुर्द १, नांदगाव १, गोटे ३, तासवडे १, जुळेवाडी १ आणि आटकेतील १ असे ११३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान, मंगळवारी दिवसभरात तालुक्यातील चार रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पाल येथील ७७ वर्षीय पुरुष, रेठरे येथील ७५ वर्षीय महिला, उंब्रज येथील ५० वर्षीय पुरुष, किवळ येथील ८२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.पाटण तालुक्यात ३० बाधित; ४ मृत्यूरामापूर : पाटण तालुक्यातील ३० जणांचा कोरोना अहवाल मंगळवारी रात्री बाधित आला आहे. त्यामध्ये तळमावले, मालदन, गुढे, सणबूर, पाचुपतेवाडी, अंबवणे, बहुले, जमदाडवाडी, मोरगिरी, वाडीकोतावडे येथील प्रत्येकी १, मोळावडेवाडी, मारुल हवेली येथील प्रत्येकी २ तर पाटण येथील ५, कातवडीतील ४, दिवशी बुद्रुकमधील ७ जणांचा समावेश आहे. तर मंगळवारी पाटण तालुक्यातील आणखी चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर