शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

corona virus :जिल्ह्यात आणखी नऊजणांचा बळी, चिंता वाढली; मृतांचा आकडा ३१५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 6:44 PM

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा वाढतच असून, सोमवारी आणखी नऊजणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामुळे बळींचा आकडा आता ३१५ वर पोहचला आहे. तसेच रविवारी रात्री ४४३ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले.

ठळक मुद्देजिल्ह्यात आणखी नऊजणांचा बळीचिंता वाढली; मृतांचा आकडा ३१५ वर

सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा वाढतच असून, सोमवारी आणखी नऊजणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामुळे बळींचा आकडा आता ३१५ वर पोहचला आहे. तसेच रविवारी रात्री ४४३ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले.जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे, कराड तालुक्यातील हरपळवाडी १, ओंड २, कराड १२, हजारमाची ३, आगाशिवनगर २, मसुर १, सावडे २, वाठार २, जुलेवाडी १, मंगळवार पेठ २, खोडशी १, मलकापूर १,शनिवार पेठ १, राजाचे कुर्ले १, कोयना वसाहत १, कोडोल १, शनिवार पेठ २, रविार पेठ १, वडगाव हवेली १, आनंदकाले १, गुरुवार पेठ १, वाघेरी १, मंगळवार पेठ १, बेलमाची १, होटेवाडी १,उंडाळे १, शुक्रवार पेठ १, मंगळवार पेठ २, बनवडी २, कराड १, पाल १, किवळ २, बेलवडे बु ३, बनवडी ३, कोपर्डे हवेली १, शनिवार पेठ ३, उपजिल्हा रुग्णालय १, गोवारे १, हजारमाची १, आगाशिवनगर ३, मलकापूर २, रेठरे बु १.सातारा तालुक्यातील सातारा ३, विलासपूर ४, नागठाणे १, केसरकर कॉलनी १, आंबेदरे ३, राजेवाडी निगडी ८१, क्षेत्रमाहुली २, सासपडे १, धामणी १ सिंबेवाडी १, सुपुगडेवाडी १, रामशेटेवाडी १, भोसगाव २, भातमारली १, शनिवारपेठ १, बजाज कॉलनी माहुली १, मंगळवार पेठ १, सातारा १, रविवार पेठ ५, खेड १, आबाचीवाडी १, यादोगोपाळपेठ १, कारंडवाडी ३, करंजेपेठ ४, पळशी २, बोरगांव १, सदरबझार १, शुक्रवारपेठ १, विसावा नाका १, कोंडवे १, शाहुपुरी १, सातारा १, गोडोली १, अतीत १, पळशी ५, सम्राटनगर १, मंगळवार पेठ १, कोडोली १, शनिवार पेठ १ , करंजे १, रविवार पेठ १, केसरकर पेठ १, शाहुपुरी २, सातारा १, शिवथर १, कोंढवे १, धोंडेवाडी १, अमृतवाडी१, गुरुवार पेठ १, नागठाणे १, खोडद ९, नागठाणे ३, अतित ४ , सासपडे ६, अपशिंगे ४, सामेवार पेठ १, मल्हारपेठ १, कोंडवे १, संगमनगर १, किन्ही १, सातारा १, केसरकर पेठ १, करंजे १, कुमठे १, एमआयडीसी १, मंगळवार पेठ ३, सदरबझार २, सातारा २, गुरुवार पेठ १, शनिवार पेठ १, सिटीपोलीस लाईन १, सातारा १.खटाव तालुक्यातील मायणी २, पुसेसावळी ३, येनकुळ १, नांदोशी २, बुध २, विसापूर १, औंध २, पुसेगाव १, नेर ४, वडूज १, राजापुर १, खटाव ४, विसापुर २, औंध १, भोसले २, डिस्कळ २, पुसेसावळी १, वेटणे १, येळीव १. कोरेगांव तालुक्यातील सातारा रोड ४, भक्तवडी १, चिमणगांव ४, रेवडी १, बोलेवाडी १, पिंपोडे बु ८, आंबवडे १, महाडवेनगर १.फलटण तालुक्यातील फलटण १, कोळकी १, अलगुडेवाडी १, धुळदेव १, मंगळवार पेठ १, तरडगाव १.महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर ५ , माण तालुक्यातील पळसावडी १, म्हसवड १, वाडी १, म्हसवड १८, स्वरुपखानवाडी ३, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी २,पाटण १, खांडववाडी २. खंडाळा तालुक्यातील शिरवळ ३, केसुर्डी १, लोणंद ७, संभाजी चौक १, सुखेड १, हराळी १, अजनुज १, भादे ३, जावले १, शिंदेवाडी १, शिवाजीनगर २.वाई तालुक्यातील भुईंज ३, सुरुर १ , उडतारे ६, वेलंग ४, पाचवड ४, आसले ३, शेलारवाडी ४, वहागांव ३, वाई १, बावधन ६, कवठे २, सोनगीरवाडी १, पाचवड १, दह्याट १, बावधन नाका १, यशवंतनगर १, उडतारे १, जांभ १ तसेच इतर ४ आणि जाधववाडी येथे १ रुग्ण आढळून आला.साताऱ्यातही मृतांचा आकडा वाढतोयजिल्ह्यात सोमवारी नऊ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ओंड, ता. कराड येथील ५१ वर्षीय पुरुष, सोळशी, ता. कोरेगाव येथील ७५ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, सातारा येथील ७८ वर्षीय महिला, चोरे, ता. कराड येथील ६५ वर्षीय पुरुष, तामाजाई नगर सातारा येथील ३६ वर्षीय पुरुष, बनवडी, ता. कराड येथील ७९ वर्षीय पुरुष, विक्रमनगर पाटण येथील ६५ वर्षीय पुरुष, रविवार पेठ वाई येथील ७१ वर्षीय पुरुष, तासगाव, ता. सातारा येथील ३० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर