शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
3
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
4
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
5
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
6
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
7
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
8
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
9
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
10
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
11
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
12
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
13
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
14
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
15
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
16
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
17
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
18
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
19
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...

तंबाखू दिली नाही म्हणून कोयत्याने मारहाण, चौघांवर गुन्हा नोंद; साताऱ्यातील प्रकार 

By नितीन काळेल | Published: October 26, 2023 2:13 PM

सातारा : तंबाखू दिली नाही म्हणून एकास लाथाबुक्यांनी मारहाण करुन कोयत्याने डोक्यात वार केला. हा प्रकार सातारा शहराजवळील प्रतापसिंहनगरात ...

सातारा : तंबाखू दिली नाही म्हणून एकास लाथाबुक्यांनी मारहाण करुन कोयत्याने डोक्यात वार केला. हा प्रकार सातारा शहराजवळील प्रतापसिंहनगरात घडला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चाैघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी रोहित जितेंद्र भोसले (रा. प्रतापसिंहनगर) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार मनोज पवार, संतोष लंकेश्वर, दत्ता भोसले आणि साैरभ मंडलिक (पूर्ण ना नाही. सर्व रा. प्रतापसिंहनगर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. मंगळवारी (दि. २४) हा प्रकार घडला. तक्रादार यांनी तंबाखू दिली नाही म्हणून त्यांना चिडून संशयितांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच एकाने कोयत्याने डोक्यात वार केला. त्याचबरोबर भांडणे सोडविण्यास आल्यानंतर तक्रारदाराच्या आईलाही धक्काबुकी करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. हवालदार कदम तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी