शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

वन्यजीवांसह निसर्गसंपदेचे अस्तित्व धोक्यात

By admin | Published: January 23, 2016 11:58 PM

मोरखिंड घाटात वणवा : पर्यावरण प्रेमींमधून नाराजी व्यक्त; विघ्नसंतोषींना आवर घालण्याची मागणी

सायगाव : मुबलक वनसंपदा आणि प्राणिसंपदा असलेल्या मोरखिंड घाटात अज्ञात व्यक्तिंकडून बुधवारी वणवा लावण्यात आला. या वणव्यात प्रचंड प्रमाणात वृक्षसंपदा नष्ट झाल्याने पर्यावरण प्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे. मोरांचा अधिवास असलेल्या या क्षेत्रात पशुपक्ष्यांची घरटी व वन्यजीवांच्या आश्रयस्थानास वणव्यामुळे धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी या दिवसात वणवे लागत असून, यामध्ये शेकडो वनस्पती नष्ट होत आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये मोरखिंड घाटातील पर्यटकांचा ओघ प्रंचड प्रमाणात वाढला असून, गैरव्यवहारही वाढीस लागले आहे. प्रेमीयुगुलांचा बिनधास्त वावर, मद्यपींच्या ओल्या पार्ट्या, अवैद्य उत्खनन, बेसुमार वृक्षतोड या गोष्टींमुळे मोरखिंड घाट कायम चर्चेत राहिला आहे. अशातच मोरखिंड घाटात लागणारे वणवे निसर्गसंपदेच्या मुळावर उठत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर) मोरांच्या अधिवास नष्ट होण्याची भीती! मोरखिंड घाट हा जैवविविधतेने नटलेला आहे. याठिकाणी मोरांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. पर्यटकांचीही येथे नेहमीच रेलचेल असते. मात्र, या ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून वणवे लागण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. वणवे लावणाऱ्या या विघ्नसंतोषी व्यक्तिंवर नियंत्रण आणने गरजेचे आहे. अन्यथा उरलीसुरली वनसंपदा व मोरांचा अधिवास नष्ट होण्याची भीती पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त केली जातक आहे.