शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोयना संघाचे निर्णय क्रांतिकारक : इंगवले

By admin | Published: December 30, 2015 10:52 PM

उंडाळे : स्थानिक दूध संकलन संस्थांना संगणक; ‘संस्था आॅडिट फी’मध्येही सवलत

कऱ्हाड : ‘कोयना सहकारी दूध उत्पादक संघाने दूध उत्पादक, स्थानिक दूध संकलन संस्था सभासदांच्या हितासाठी दूध उत्पादक सभासदांस थेट बोनस, दूध उत्पादन वाढविण्यासाठी खाद्य व स्थानिक दूध संकलन संस्थांना संगणक आणि संस्था आॅडिट फी मध्ये सवलत असे क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत.’ अशी माहिती कोयना सहकारी दूध संघाचे अध्यक्ष संपतराव इंगवले यांनी दिली.उंडाळे, ता. कऱ्हाड येथील ज्योतिर्लिंग सहकारी दूध संस्थेस भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी संघाचे दूध संकलन व्यवस्थापक तानाजी पाटील, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जगदीश जाधव, सुपरवायझर सागर पवार, महिला निर्देशिका अपेक्षा पाटील, डॉ. संदीप पवार, रामचंद्र पाटील, अर्जुन पाटील आदी या कार्यक्रमास उपस्थित होते.संपतराव इंगवले म्हणाले, ‘माजीमंत्री विलासराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची प्रगती स्वयंपूर्णतेकडे सुरू आहे. यावेळी निसर्ग महिला दूध संस्था कालेटेक, हनुमान, दूध संस्था धोंडेवाडी, नांदगाव दूध संस्था नांदगाव, दत्त दूध संस्था साळशिरंबे आदी संस्थांना भेटी देण्यात आल्या. संघाचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जयदीप जाधव, संकलन व्यवस्थापक तानाजी पाटील यांनी माहिती दिली. अध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले.उपाध्यक्ष अर्जुन पाटील, रामचंद्र पाटील, श्रीरंग पाटील, सुनील थोरात यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अनिल आंबवडे यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी सुनील आंबवडे, अरुण साळुंखे, वैजयंता साळुंखे, महादेव आडके, प्रल्हाद पाटील, सागर पवार, किसन शेवाळे, दीपक आंबवडे, छाया यादव, सुनंदा यादव, पवित्रा लिपारे, रघुनाथ पाटील, प्रकाश मोरे, प्रकाश काकडे, अधिकराव पाटील, टी. के. पाटील, भानुदास पाटील, जालिंदर देशमुख, संदीप पाटील आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)