शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

मुलांनो शहराचं अनुकरण करू नका: अनिल अवचट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 4:00 AM

गावच्या मातीनं अजूनही परस्परांना घट्ट धरून राहण्याचे संस्कार जपले आहेत.

सातारा : ‘गावच्या मातीनं अजूनही परस्परांना घट्ट धरून राहण्याचे संस्कार जपले आहेत. इथं फार आधुनिकता नसली तरी माणसाला माणसाशी जोडून राहण्याची शिकवण खोलवर रुजली आहे. त्यामुळे मुलांनो शहराचं अनुकरण करू नका, आपल्या मातीशी नाळ घट्ट ठेवून मग उद्याची स्वप्न साकारा,’ असा सल्ला ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांनी शनिवारी बालमित्रांना दिला. पुस्तकांचे गाव भिलार येथे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे यांच्या वतीने आयोजित २८ व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, स्वागताध्यक्ष बाळासाहेब भिलारे, डॉ. संगीता बर्वे, मावळते अध्यक्ष ल. म. कडू, रमेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. पुस्तके आणि सिडीचे प्रकाशन झाले.रोपाला पाणी घालून उद्घाटनवृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते एका रोपट्याला पाणी घालून २८व्या अखिल भारतीय मराठी बाल कुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. त्याच वेळी पर्यावरण रक्षणासह वाचन चळवळ टिकवून ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.