शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

काळजमध्ये राजे गटाचाच दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:38 AM

तरडगाव : फलटण तालुक्यातील काळज ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत राजे गटाच्या जय मल्हार विकास पॅनलच्या आठ उमेदवारांनी विजय मिळवून ...

तरडगाव : फलटण तालुक्यातील काळज ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत राजे गटाच्या जय मल्हार विकास पॅनलच्या आठ उमेदवारांनी विजय मिळवून ग्रामपंचायतीवर निर्विवाद सत्ता स्थापित केली. विरोधी गटाला केवळ एक जागा जिंकता आली.

संजय गाढवे, विठ्ठल काकडे, सावळाराम गाढवे, विठ्ठलराव गाढवे, हणमंतराव गाढवे, नामदेवराव गाढवे, भिकाजी करळे, दत्तोबा गाढवे, हणमंत गायकवाड, जेष्ठ नागरिक व तरुणांच्या सहभागातून उभारलेल्या जय मल्हार विकास पॅनलने विरोधी म्हाळसाक्रांत पॅनलचा पराभव करीत नऊपैकी आठ जागांवर उमेदवार विजयी केले. येथील लढत ही राष्ट्रवादीच्याच दोन्ही गटांत झाली. यामध्ये सत्ताधारी गटाकडून संजय गाढवे, विजय शिंदे, सुरेखा जाधव, संगीता देशमुख, जयश्री गाढवे, रामचंद्र डोंबाळे, नीता मोहिते, मंगल गाढवे हे उमेदवार विजयी झाले, तर विरोधी गटाकडून कैलास गाढवे हे एकमेव उमेदवार विजयी झाले.

निवडणुकीतील या विजयानंतर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नवनिर्वाचित सदस्यांचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आदी मान्यवर व ग्रामस्थांनी कौतुक केले.

फोटो : १९ सचिन गायकवाड

फलटण तालुक्यातील काळज येथील ग्रामपंचायत निवडणुकीत जय मल्हार विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.