शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

डॉ. अतुल भोसलेंनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सारथ्य, कार्यकर्त्यांच्यात रंगली चर्चा

By प्रमोद सुकरे | Published: June 22, 2023 2:24 PM

कराड : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कराडचे भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्यातील मैत्रिचे नाते सर्वश्रुत आहे. त्याचे ...

कराड : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कराडचे भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्यातील मैत्रिचे नाते सर्वश्रुत आहे. त्याचे प्रत्यंतर गरुवारी कराडात आले. उपमुख्यमंत्री फडणवीस कराड दौऱ्यावर असताना त्यांचे गाडीचे सारथ्य डॉ. अतुल भोसले यांनी केले. कराडला देवेंद्र फडणवीस  आले असता सातारा, सांगली जिल्ह्यातील अनेक नेत्यांची त्यांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चा झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी गाडीचे स्वतः सारथ्य करत फडणवीस यांच्यासोबत कार्यक्रमांना उपस्थिती लावली.यापूर्वी फडणवीस मुख्यमंत्री असताना भोसले यांना पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्षपद व राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला होता. या मैत्रिचा भविष्यात भोसले यांना फायदा होईल अशी कार्यकर्त्यांच्यात चर्चा आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस