शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

अंधांसाठी डोळस काम !

By admin | Published: July 06, 2014 11:09 PM

पन्नास हजारांचा निधी : कऱ्हाडचे विठामाता विद्यालय १४ वर्षे अव्वल

कऱ्हाड : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडच्या सातारा शाखेच्या वतीने प्रत्येक वर्षी अंधनिधी संकलन केले जात. त्यामध्ये कऱ्हाडचे विठामाता विद्यालय यंदाही अव्वल स्थानी आहे. गत १४ वर्षे निधी संकलनात प्रथम क्रमांकावर राहण्याचे काम या विद्यालयाने केले आहे. येथील शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्टचे विठामाता विद्यालय नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमात अग्रभागी असते. त्याच एक भाग म्हणजे अंधांसाठी निधी संकलन! गत १४ वर्षे हे विद्यालय जिल्ह्यात सर्वाधिक निधी संकलन करण्यात यशस्वी झाले आहे. अंध लोकांचे दु:ख काय असते, हे त्यांचे त्यांनाच माहीत; पण या दु:खाची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याचे काम येथील शिक्षक करतात. त्यामध्ये शिक्षिका वैशाली जाधव यांचा मोलाचा वाटा असतो. त्याचा परिणाम म्हणून येथील विद्यार्थिनी जोमाने निधी संकलनात सहभागी होतात. अंधांप्रती त्यांच्या मनात असणारी सहानुभूती खरच कौतुकास्पद आहे. विठामाता विद्यालयाच्या या उपक्रमाचे शिक्षणाधिकारी आर. एन. चव्हाण, गोपी मयूर, प्रकाश पाटील, उषा शानभाग यांनी कौतुक करुन आदर्श घेण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)