शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला, 80 नाही 90 नाही...; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला
2
महाराष्ट्रासोबत दिल्लीतही मुदतपूर्व निवडणूक लागणार? आपची पहिली प्रतिक्रिया, काय आहेत नियम...
3
अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याची वेळ ठरली? महत्त्वाची अपडेट
4
Arjun Tendulkar Video: अर्जुन तेंडुलकरचा धमाका! ९ विकेट्स घेत केला कहर; संघाला मिळवून दिला विजय
5
एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेते 'ही' ग्लॅमरस गर्ल; नेटवर्थ समजताच व्हाल हैराण
6
बँकांप्रमाणे LIC मध्येही होणार डिजिटल क्रांती; मोठ्या बदलासाठी Infosys कडे दिली जबाबदारी
7
PM मोदी गोंजारतायत ती अडीच फुटांची गाय कुठे मिळते? एक वेळ तर केवळ 100 च उरल्या होत्या; जाणून घ्या किंमत
8
"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
9
'या' देशांमध्ये मिळतंय कवडीमोल भावात पेट्रोल; किंमत जाणून बसेल धक्का
10
राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात...
11
टीम इंडियाला श्रीलंकेत रडवणाऱ्या Dunith Wellalage ला ICC कडून मिळाला खास सन्मान
12
पालकांसाठी अलर्ट! मुलांच्या हातात फोन देण्याचं योग्य वय काय, नेमका किती असावा स्क्रीन टायमिंग?
13
Amit Shah : "दहशतवादाला जमिनीत गाडून टाकू", अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
14
सई ताम्हणकरचा नॉन ग्लॅमरस लूक चर्चेत, लवकरच दिसणार वेगळ्या अंदाजात
15
"...म्हणून अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा भंग न करता राजीनाम्याचा घेतला निर्णय", सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं नेमकं कारण 
16
Maharashtra Vidhan Sabha : बाळासाहेब थोरातांना सुजय विखे संगमनेरमधून देणार आव्हान!
17
SEBI चा यू-टर्न; 'कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण चर्चेनंच होणार..,' 'ते' वक्तव्यही घेतलं मागे
18
मुंबईतील १ काँग्रेस आमदार फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर; भेटीमुळे चर्चेला उधाण
19
...अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था वाढवली; पीएम मोदींनी सांगितली पुढील 1,000 वर्षांची योजना
20
सुपरवायझरची हत्या करून सुरक्षा रक्षक पसार? चाकूने मानेवर आणि हातावर केले वार

Satara: जीव धोक्यात घालून वीज वितरण कर्मचारी पाडतायत ‘उजेड’

By प्रगती पाटील | Published: December 29, 2023 1:47 PM

सातारा : गुरूवार बाग परिसरात एका वाहनाच्या धडकेत वाकलेल्या खांबामुळे परिसरातील वीज गायब झाली. वीज वितरण कंपनीला पाचारण केल्यानंतर ...

सातारा : गुरूवार बाग परिसरात एका वाहनाच्या धडकेत वाकलेल्या खांबामुळे परिसरातील वीज गायब झाली. वीज वितरण कंपनीला पाचारण केल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना पाठवले. धक्कादायक बाब म्हणजे दुरूस्तीचे आणि वायरचा गुंता सोडविण्यासाठी आलेल्या या कर्मचाऱ्यांकडे शीडीही नव्हती. बंद अवस्थेत असलेल्या एका गाडीवर चढून त्यांनी हे काम पूर्ण केले.याबाबत अधिक माहिती अशी, गुरूवार बाग ते अदालत वाडा मार्गावर रस्त्याकडेला असलेल्या एका खांबाला वाहनाची धडक बसली. धडक इतकी जोरात होती की विद्युत खांब अक्षरश: वाकला. त्यामुळे वायर एकमेकांत गुंतल्याने परिसरातील काही घरांमधील विद्युत पुरवठा खंडीत झाला. या कामासाठी आलेल्यांकडे सुरक्षेसाठी आवश्यक साधनसामग्री नसल्याचे परिसरातील नागरिकांनी पाहिले. याबाबत त्यांनी संबंधितांना सुचनाही केल्या पण अत्यंत सराइतपणे त्यांनी हे काम पूर्ण करून परिसरातील विद्युत पुरवठा पुर्ववत केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरelectricityवीजmahavitaranमहावितरण