शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

लाचखोर तलाठ्याला सक्तमजुरी

By admin | Published: September 15, 2015 11:53 PM

सातबारा फेरफार : दोन वर्षे शिक्षा

सातारा : खरेदी दस्ताप्रमाणे नोंदी करणे, सातबारा आणि फेरफार उतारा देण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडलेल्या शिरवळच्या तलाठ्याला येथील न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. आरोपीला दोन कलमान्वये अनुक्रमे दोन हजार आणि पाच हजार दंडही भरावा लागणार असून, दंड न दिल्यास अनुक्रमे तीन महिने आणि सहा महिने सक्तमजुरी भोगावी लागणार आहे. शिवाजीराव आनंदराव पवार (वय ५५, रा. ज्ञानेश्वरनगर, शकुंतला अपार्टमेन्ट, कर्वे पुलाजवळ, कोथरूड-पुणे) असे तलाठ्याचे नाव आहे. खरेदी दस्ताची नोंद करून सातबारा व फेरफार उतारा देण्यासाठी त्याने १३ हजार रुपयांची लाच मागितली होती. ती घेताना दि. १५ मे २०१२ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षक वैशाली पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले होते आणि खंडाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पाटील यांनीच तपास करून पवार याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी पाच साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षीपुरावे विचारात घेऊन विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एन. पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विविध दोन कलमांखाली आरोपीला अनुक्रमे एक व दोन वर्षे अशी एकंदर तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. (प्रतिनिधी)