शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
2
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
3
IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
4
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनाची तोडफोड; अज्ञात महिलेच्या कृत्याने खळबळ
5
KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 
6
देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव
7
इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?
8
विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
भयंकर! १०० रुपयांवरून दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; लाठ्या-काठ्यांनी हल्ला, महिलेचा मृत्यू
10
IND vs BAN : आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी!
11
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
12
अरे बापरे! रेल्वेच ट्रॅफिकमध्ये अडकली? कर्नाटकातील व्हिडीओ व्हायरल; रेल्वेने दिले स्पष्टीकरण
13
SL vs NZ : श्रीलंकेची रन मशीन! Kamindu Mendis ला तोड नाय; ८ सामन्यांत ५ शतकं अन् बरंच काही
14
"लादेन समाजामुळे दहशतवादी बनला", जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचे विधान
15
देशात वाढतेय Credit Card डिफॉल्टर्सची संख्या, पाहा Loan घेतल्यानंतर डिफॉल्ट केल्यास काय होतं नुकसान?
16
Pitru Paksha 2024: केवळ श्राद्धविधी केल्याने पितृदोष संपतो का? शास्त्र काय सांगते जाणून घ्या!
17
अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!
18
"माझा साखरपुडा काय लग्नही...", अरबाज पटेलचं स्पष्टीकरण; म्हणाला, 'निक्की बाहेर आल्यावर...'
19
अरे देवा! आयकर विभागाने मजुराला पाठवली तब्बल २ कोटींची नोटीस, घाबरुन 'तो' म्हणतो...
20
मुंबईचा 'संकटमोचक' झाला सज्ज! निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविल्याचा लाडला आनंद

व्यापाऱ्यांकडील साखरसाठा मर्यादेला मुदतवाढ

By admin | Published: November 03, 2016 12:34 AM

सरसकट ५०० टनांची मर्यादा : व्यापाऱ्यांच्या मागणीची केंद्राने घेतली दखल

अहमदनगर : महापालिकेचे पदाधिकारी-अधिकारी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेवून सिद्धीबागेला पुर्नवैभव मिळवून देण्यासाठी लवकरच आरखडा तयार केला जाईल, असे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सांगितले.दिवाळी पाडव्यानिमित्त दिल्लीगेट येथील सिद्धीबागेत रसिक ग्रुपतर्फे दीपोत्सव करण्यात आला. यावेळी महापौर सुरेखा कदम, उपमहापौर श्रीपाद छिंदम, स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव, लष्कराच्या बीटीआर केंद्राचे प्रमुख कर्नल गगनसिंग, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, प्रदीप गांधी, पेमराज बोथरा, संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, धनंजय जाधव, सचिन जगताप, जनक आहुजा, रवी बक्षी, आदी उपस्थित होते. रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर, शारदा होशिंग यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.कवडे म्हणाले, जगातील चांगल्या गोष्टीचे अनुकरण केले तरच शहर वैभवशाली होईल. नावीन्यपूर्ण बदल होवून शहराला एक नवीन आयाम प्राप्त होईल. बागेची दुरावस्था दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन महापौर कदम यांनी दिले. विकासाच्या उपक्रमासाठी उद्योजक पुढाकार घेणार असल्याचे फिरोदिया यांनी स्पष्ट केले.या कार्यक्रमात दिवाळीचा आनंद सिमेवर लढणाऱ्या जवानांना समर्पित करीत जवानांचे प्रतिनिधी म्हणून कर्नल गगनसिंग यांचा मिठाई देवून सत्कार करण्यात आला. लष्कराच्या वाद्यवृंद पथकाने हिंदी गाणे सादर केली. सुभाष पाटोळे, अ‍ॅड. सतीशचंद्र सुद्रिक, विजय आंग्रे, राम ढुमणे, मधुकर वासकर यांनी विविध गिते सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. संकेत होशिंग, सुदर्शन कुलकर्णी,विनायक वराडे, दीपाली देऊतकर, मेहमुद शेख, ऋषिकेष येलूलकर यांनी परिश्रम घेतले. प्रा. बाळकृष्ण गोटीपामुल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)