शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

Satara crime: ‘पेटीएम’ बंद होणार असल्याचे सांगून व्यावसायिकाला घातला चार लाखांना गंडा

By दत्ता यादव | Published: April 19, 2023 7:13 PM

अज्ञातावर लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा : पेटीएमचे नेट बॅंकिंग बंद होणार असल्याचे सांगून एका व्यावसायिकाला तब्बल चार लाखांना गंडा घातल्याचे समोर आले असून, याप्रकरणी अज्ञातावर लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, विजय रामदास कापरे (वय २८, रा. जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे) यांचे लोणंद, ता. खंडाळा येथे केक शाॅप आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन केला. तुमचे पेटीएम नेट बॅंकिंग बंद होणार आहे, असे सांगून त्यांना मोबाइलवर एक लिंक पाठवली. ही लिंक कापरे यांनी ओपन केल्यानंतर संबंधित व्यक्तीने काही क्षणातच कापरे यांच्या वेगवेगळ्या बॅंक खात्यांतून तब्बल ४ लाख १६ हजार ६२४ रुपयांची रोकड काढली.यानंतर कापरे यांना त्यांच्या मोबाइलवर मेसेज आला. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीने लोणंद पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक इंगळे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी