शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
3
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
6
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
7
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
8
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
11
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
12
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
13
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
14
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
15
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
16
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
17
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
18
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
19
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
20
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?

सासऱ्याचा सुनेशी लगट करण्याचा प्रयत्न, विचारला अचंबित करणारा प्रश्न; पाचजणांवर गुन्हा

By दत्ता यादव | Published: September 19, 2022 11:52 AM

‘तुमच्या दोघांच्या मध्ये प्रणयक्रीडा कशी चालू आहे. तू समाधानी आहेस का,’ असं म्हणून सुनेशी लगट करण्याचा प्रयत्न केला.

सातारा: ‘तुमच्या दोघांमध्ये प्रणयक्रीडा कशी चालू आहे, तू समाधानी आहेस का,’ असा अचंबित करणारा प्रश्न सासऱ्याने सुनेला विचारल्याने सुनेने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन सासऱ्याच्याविरोधातविनयभंगचा गुन्हा दाखल केला. तर पतीसह इतर चारजणांनी तिचा मानसिक छळ केला म्हणून त्यांच्यावर जाचहाटाचा गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरात राहणाऱ्या एका २९ वर्षीय विवाहितेने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या पतीसह सासऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पतीसह इतर चारजणांनी ‘तुला स्वयंपाक नीट करता येत नाही. आमचे घराचे कर्जाचे पैसे भर,’ असे बोलून मारहाण केली तर सासऱ्याने ‘तुमच्या दोघांच्या मध्ये प्रणयक्रीडा कशी चालू आहे. तू समाधानी आहेस का,’ असं म्हणून सुनेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर संबंधित पीडित महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी