शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
3
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
4
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
5
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
6
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
7
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
8
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
9
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
10
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
11
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
12
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
13
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
14
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
15
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
16
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
17
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
19
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
20
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार

सातारा-लोणंद रस्त्यावरील खड्डे मुजविण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:28 AM

शिवथर : सातारा ते लोणंद रस्त्यावर आरफळ फाट्यानजीक पडलेल्या खड्ड्यांचे वृत्त प्रसिद्ध होताच पाच दिवसांत संबंधित विभागाने खड्डे मुजवण्याचे ...

शिवथर : सातारा ते लोणंद रस्त्यावर आरफळ फाट्यानजीक पडलेल्या खड्ड्यांचे वृत्त प्रसिद्ध होताच पाच दिवसांत संबंधित विभागाने खड्डे मुजवण्याचे काम सुरू केल्याने वाहनचालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

दि. १९ मे रोजी ‘लोकमत’मध्ये आरफळ फाट्यानजीक पडलेल्या मोठ्या खड्ड्यांचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यावेळी या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मागील दिवस पुढे येतात की काय, असे वाटले होते. सातारा ते लोणंद तसेच फलटण रस्त्याला जवळजवळ ७० ते ८० गावे व वाड्या-वस्त्या आहेत. या गावातील लोकांचा संपर्क कोणत्या ना कोणत्या कारणाने सातारा शहराशी येत असतो. यावेळी या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. परंतु पहिल्याच वळवाच्या पावसाने या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांमध्ये नाराजी होती. परंतु या खड्ड्याची बातमी प्रसिद्ध होताच संबंधित ठेकेदारांनी याची दखल घेत पाच दिवसांत खड्डे मुजवण्याचे काम हाती घेतल्यामुळे या भागातील लोकांनी तसेच वाहनचालकांनी समाधन व्यक्त केले आहे.