शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

अखेर ठरलं... काका-बाबा एकाच व्यासपिठावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 6:40 PM

Congress, politics, Prithviraj Chavan, Vilasrao Patil-Undalkar, Satara area माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे कट्टर विरोधक विरोध संपवून पहिल्यांदाच शुक्रवारी, दि. ६ एका व्यासपीठावर येणार आहेत.

ठळक मुद्देअखेर ठरलं... काका-बाबा एकाच व्यासपिठावर !शुक्रवारी मेळावा : महसुलमंत्रीही राहणार उपस्थित

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे कट्टर विरोधक विरोध संपवून पहिल्यांदाच शुक्रवारी, दि. ६ एका व्यासपीठावर येणार आहेत.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी तीन वाजता हा मेळावा होईल, अशी माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी दिली.

कॉंग्रेसच्या शुक्रवारी होणाऱ्या मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कऱ्हाड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, इंद्रजीत चव्हाण, शिवराज मोरे, आप्पासाहेब माने, नगरसेवक राजेंद्र यादव आदी उपस्थित होते.सुरेश जाधव म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात शुक्रवारी येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत सातारा येथे आढावा बैठक होईल. त्यानंतर शुक्रवारी दुपारी तीन वाजता मंत्री थोरात यांच्या उपस्थितीत कऱ्हाड येथील पंकज हॉटेल येथे मेळावा होणार आहे.

तेथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, अ‍ॅड. उदयसिंह पाटील, गृहराज्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे संपर्कमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत मेळावा होईल. कोरोनामुळे काही मोजक्याच महत्वाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणVilasrao Patil-Undalkarविलासराव पाटील-उंडाळकरSatara areaसातारा परिसर