शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
5
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
6
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
7
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
8
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
9
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
10
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
11
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
12
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
13
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

पहिले पैसे भरा..मग बंदोबस्त घ्या !

By admin | Published: June 20, 2017 5:46 PM

पोलिसांचा निर्णय : पैसे थकविणाऱ्यांना चपराक

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. २0 : पूर्वी पैसे न भरताही पोलिस संरक्षण देत होते. तसेच महिनोमहिने संबंधितांकडून थकीत रक्कम भरली जात नव्हती. त्यामुळे पोलिसांनी यावर उपाय म्हणून पहिले पैसे भरा..मगच बंदोबस्त घ्या, असा नवा नियम लागू केलाय. परिणामी पूर्वीसारखे बंदोबस्त मागणाऱ्यांचे प्रमाणही अपसूकच घटले आहे.सातारा जिल्हा पोलिसांकडून सध्या १४ जणांना पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. त्यामध्ये खासदार, आमदारांचाही समावेश आहे. मात्र लोकप्रतिनिधींना मोफत बंदोबस्त पुरविला जातो. परंतु खासगी व्यक्तींना बंदोबस्त देताना त्यांच्याकडून २४ तासांचे ६ हजार प्रमाणे महिन्याकाठी साधारण १ लाख रुपये भरावे लागतात. परंतु पूर्वी कोणीही बंदोबस्त मागितल्यानंतर त्याला तत्काळ बंदोबस्त दिला जात होता.बंदोबस्त दिल्यानंतर हे लोक आज पैसे देतील, उद्या देतील या आशेवर पोलिस बसायचे. त्यामुळे पोलिस अधीक्षकांना अनेकदा कठोर निर्णय घेऊन संबंधितांचा बंदोबस्त काढून घ्यावा लागत होता.