शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

हजारमाचीतील रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:28 AM

या वेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, मंडल अधिकारी महेश पाटील, विनायक पाटील, ...

या वेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, मंडल अधिकारी महेश पाटील, विनायक पाटील, तलाठी श्रीकृष्ण मर्ढेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अठरा गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सध्या केवळ एक रुग्णवाहिका आहे. ही रुग्णवाहिका प्रामुख्याने गर्भवती, बाळंत महिला, आरोग्य कर्मचारी, लस व औषधांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येते. याव्यतिरिक्त सदाशिवगड विभागातील एकाही गावात रुग्णवाहिकेची व्यवस्था नाही. शासनाची १०८ रुग्णवाहिका बेड निश्चित असल्याशिवाय येत नाही. त्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कऱ्हाड शहरातून खासगी रुग्णवाहिका पाचारण केल्यास अडीच ते तीन हजार रुपये खर्च येत आहे. परिणामी अनेक रुग्णांना रिक्षा अथवा खासगी वाहनांतून न्यावे लागत आहे. याची दखल घेत हजारमाची ग्रामपंचायत सदस्य शरद कदम, पितांबर गुरव, सोमनाथ सूर्यवंशी, विनोद डुबल, जयश्री पवार, ऐश्वर्या वाघमारे, संगीता डुबल व सारिका लिमकर या सदस्यांनी लोकवर्गणीतून रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे.

या वेळी अ‍ॅड. चंद्रकांत कदम, अ‍ॅड. दादासाहेब जाधव, विश्वासराव पाटील, उदयसिंह पाटील, दीपक लिमकर, प्रकाश पवार, शिवाजीराव सवळेकर, बाबासाहेब पवार, राजू काटवटे, बबनराव पवार, सतीश पवार, जयवंतराव विरकायदे, कुमार इंगळे, संदीप कदम व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो : ०१केआरडी०२

कॅप्शन : हजारमाची, ता. कऱ्हाड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.