शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

Gram Panchayat Election: मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाइल, वाहनास बंदी, लोणंद पोलिसांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 4:14 PM

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज

आदर्की : सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी रविवार (दि.१८) रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेस बांधा आणल्यास कारवाई करण्यात येणार असून निवडणूक केंद्रांवर मोबाइल वापरण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांनी दिली. आदर्की खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात ग्रामस्थ, उमेदवार, पॅनेल प्रमुख यांच्या बैठकीत ते बोलत होते.वायकर म्हणाले, ‘ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान प्रचारसभेत टीकाटिप्पणीमुळे गावची शांतता भंग होऊन कायदा, सुव्यवस्था बिघडली तर संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल. मतदारांवर दबाव टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नये. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडा. मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतराच्या आत मोबाइल, वाहने आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याबरोबरच उमेदवार प्रतिनिधीने मतदान केंद्रात प्रवेश केल्यास चार तास बाहेर येऊ नये. मतदान केंद्राबाहेर टेबलावर तीन व्यक्तींनीच थांबावे अशा सूचना देत मतदान प्रकिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.यावेळी सहायक पोलिस निरीक्षक स्वाती पवार, अविनाश नलवडे, अविनाश शिंदे, फैयाज शेख, पोलिस पाटील महेश निंबाळकर, पॅनेल प्रमुख उमेदवार, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक