शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

सातारा शहरात पुन्हा जोर‘धार’!, सर्वत्र पाणीच पाणी; नागरिकांची धावपळ, विक्रेत्यांचे हाल 

By नितीन काळेल | Published: August 19, 2024 7:07 PM

खरीप हंगामातील पिकांना फायदा

सातारा : सातारा शहरासह परिसराला सोमवारी सायंकाळच्या सुमारास पुन्हा जोरदार पावसाने झोडपून काढले. यामुळे सर्वत्र पाण्याचे लोट वाहत होते. तर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनाही धावपळ करावी लागली. तसेच विक्रेत्यांचेही हाल झाले.शहरासह तालुक्यात आॅगस्ट महिना सुरू झाल्यापासून पाऊस कमी होत गेला. त्यातच मागणी आठवड्यात पावसाची पूर्ण दडी होती. पण, तीन दिवसांपासून वातावरण बदलले आहे. शनिवारी आठवड्यानंतर शहरात पाऊस झाला. यामुळे सखल भागात पाणी साचून राहिले होते. तसेच रस्त्याचीही वाट लागली. तर रविवारी दिवसभर उकडत होते. त्यामुळे दुपारनंतर पाऊस होईल अशी चिन्हे होते. मात्र, पावसाने पाठ फिरवली. तरीही सोमवारी जोरदार पाऊस झाला.शहरासह परिसरात सोमवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. त्यानंतर दुपारी चारपासून आकाशात काळे ढग जमू लागले. तसेच अंधारुनही आले होते. त्यामुळे पाऊस पडणार असा अंदाज होता. सायंकाळी सवा सहाच्या सुमारास टपोरे थेंब पडू लागले. त्यानंतर पावसाचा जोर वाढत गेला. बघता-बघता जोरदार पावसाला सुरूवात झाली. क्षणात रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहू लागल्याने विक्रेत्यांचे हाल झाले. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. 

पूर्व भागात पावसाला सुरूवात..जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव आदी दुष्काळी तालुक्यात आॅगस्टच्या मध्यापासूनच पाऊस पडत असतो. यामध्ये सप्टेंबर, आॅक्टोबरमधील परतीचा पाऊस हा महत्वाचा ठरतो. सध्याही पूर्व भागात पाऊस हाेत आहे. मागील तीन दिवसांत तर अनेक गावांमध्ये दमदार पाऊस झाल्याचे दिसून आले आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदाच होणार आहे. तर सोमवारी दिवसभरात पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात तुरळक प्रमाणात पाऊस पडला. तरीही कोयना धरणात आवक वाढल्याने पाणीसाठा वाढू लागला आहे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस