शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

अपघातात मृत्यू पावलेल्या मित्राच्या स्मृतिदिनी हेल्मेट वाटप

By admin | Published: September 20, 2015 9:03 PM

शेंद्रे : अजिंक्य तरुण मंडळ, शिवसमर्थ संस्थेचा सामाजिक उपक्रम

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात जिवलग मित्र गमावला. तो गेल्याचं दु:ख होतंच पण प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार त्याने हेल्मेटचा वापर केला असता तर जीव वाचला असते. मित्राने केलेली चूक इतरांकडून घडू नये, या अपघातातून हा धडा घेऊन शेंद्र येथील काही मित्रांनी हेल्मेटचे वाटप वाहून मित्राला अभिवादन केले. शेंद्रे येथील युवक कार्यकर्ते गणेश गायकवाड यांच्या स्मरणार्थ गावातील अजिंक्य तरुण मंडळ आणि शिवसमर्थ सामाजिक संस्था यांच्यावतीने हेल्मेट वाटप करुन गायकवाड यांचा प्रथम स्मृतिदिन साजरा करण्यात आला.गेल्यावर्षी महामार्गावर दुचाकी अपघातात गणेश गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. हेल्मेट घातले असते तर त्यांचे प्राण वाचले असते, असे अपघात प्रत्यक्ष पाहणाऱ्या व्यक्ती व जाणकारांनी सांगितले होते. त्यातून अधिक विचाराअंती दिवंगत गायकवाड यांचे निकटवर्तीय व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड यांनी त्यांच्या स्मृतिदिनी स्वखर्चाने मोफत हेल्मेट वाटप केले.राजवाडा बसस्थानकासह, पोवई नाका, विसावा नाका, शाहूपुरी चौक, शाहूनगर, गोडोली, कोडोली आदी प्रमुख वर्दळीच्या एकूण वीस ठिकाणी हेल्मेटचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमास शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व कबड्डी महर्षी विजय जाधव, नगरसेवक रामभाऊ संकपाळ, शहर वाहतूक शाखेचे सुभाष अंबवले, जितेंद्र जाधव, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक ज्ञानेश्वर कांबळे, कवी प्रदीप कांबळे, शिवप्रेमी युवा संघटनेचे किसनराव मराठे, गजेंद्र ढोणे, जयप्रकाश इंगळे, मुकुंद पोतदार, विजय पडवळ, विजय रसाळ आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यापुढे कोणत्याही परिस्थितीत हेल्मेट वापरुनच मोटारसायकल चालविण्याची शपथ काही मित्रांनी घेतली. या उपक्रमाचे सातारा शहरातील अनेक सामाजिक संस्थांनी कौतुक केले असून हेल्मेट वाटप करण्याचा संकल्प केला आहे.ज्ञानेश्वर गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. जयंत लंगडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)