शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

...येथे काळ दबा धरुन बसतो; सातारा जिल्ह्यातील ८४ ठिकाणे अपघाती क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 10:42 PM

संजय पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कºहाड : जिल्ह्यातून पुणे-बेंगलोर आणि गुहाघर-विजापूर हे दोन राष्ट्रीय महामार्ग गेलेत. त्याचबरोबरच अनेक ...

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : जिल्ह्यातून पुणे-बेंगलोर आणि गुहाघर-विजापूर हे दोन राष्ट्रीय महामार्ग गेलेत. त्याचबरोबरच अनेक राज्यमार्ग, जिल्हा मार्गांनी वाहतुकीचं जाळं विणलंय. दररोज हजारो वाहनांची या रस्त्यांवरून वर्दळ होत असते; पण या प्रवासातच कुठेतरी काळ दबा धरून बसतो. त्यामुळेच वाहनांना अपघाताचा सामना करावा लागतो. या अपघातांना कधी-कधी वेळ कारणीभूत ठरते, तर बहुतांशवेळा ते ठिकाणच अपघाती असतं. त्यामुळे प्रशासनाने यासंदर्भात पाहणी केली आणि जिल्ह्यातील ८४ ठिकाणे अपघाती क्षेत्र म्हणून नोंदवली.पोलीस ठाण्यांच्याकार्यक्षेत्रातील अपघाती ठिकाणेशिरवळ फाटाशिंदेवाडी फाटाशिर्के मिलपारगाव फाटाखंडाळा फाटावेळे खंबाटकी बोगदागुळुंब फाटा ४उडतारेसुरूड फाटाअनवडी फाटाभादेवाडी फाटाकृष्णा पूलनिंभोरे फाटासुरवडी फाटाविडणी चौकपिंप्रद वळणनांदोशीदिवड वनीकरण ४धुळदेवकेरा पूल (जुने बसस्थानक)येरफळेपसरणी घाट (रेशीम केंद्र)नागेवाडी फाटालिंब खिंडम्हसवे शोरूमआरले गोकूळ ढाबाकृष्णा पूलखोंडवेवाढेशिवथर थांबाशेंद्रे फाटावाढेफाटाचाहूर खेड फाटाअजंठा चौकशिवराज पंपखिंडवाडी चौकक्षेत्रमाहुली थांबाकोडोली देगाव फाटाखोडशीगोटेहजारमाचीडुबलमळाराजमाची वळणबसस्थानकमलकापूरनांदलापूरकोल्हापूर नाका