शहरं
Join us  
Trending Stories
1
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
2
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
3
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
5
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
6
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
7
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
8
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
9
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
10
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
11
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
12
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
13
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
14
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
16
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
17
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
18
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
19
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
20
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 

सातारच्या हद्दवाढीची वात पुन्हा पेटली

By admin | Published: December 15, 2015 10:32 PM

जिल्हा परिषदेत हालचाली : स्थायी समितीच्या निर्णयाकडे लक्ष

सातारा : सातारच्या हद्दवाढीची वात पुन्हा पेटली असून, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये हद्दवाढीचा मुद्दा मांडण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच सातारच्या हद्दवाढीवर शिक्कामोर्तब होणार आहे.सातारा शहरासह परिसरात वसाहतींचा वाढत चाललेला बकालपणा, वाढते अतिक्रमण, कचऱ्यांचे प्रश्न, सांडपाण्याचे अनियोजन, रस्त्यांची दुरवस्था, ओढ्यावर होत असलेले अतिक्रमण यामुळे विकासकामावर परिणाम होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून भविष्यातील सूनियोजित विकास आराखड्याला चालना देण्याच्या उद्देशाने ही हद्दवाढ महत्त्वाची आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा येत्या काही दिवसांत आहे. या सभेमध्ये हद्दवाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. काही उपनगरांनी या हद्दवाढीला विरोध केला असला तरी प्रशासनाकडून याला मंजुरी मिळाल्यास विकासकामाला वेग येईल, असे जाणकार लोकांकडून बोलले जात आहे. (प्रतिनिधी)खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या येत्या स्थायी समितीच्या सभेत गेल्या दोन वर्षांपासून स्थगित ठेवलेल्या हद्दवाढीच्या ठरावाला मंजुरी देण्यात येणार आहे.- रवी साळुंखे, (जिल्हा परिषद उपाध्यक्ष)