शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वहागावमध्ये सत्तांतर; नेत्यांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:34 AM

वहागाव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचे रंजना वसंतराव पवार, संतोष दिनकर कोळी, संग्राम अधिकराव पवार, हणमंत चंद्रकांत शिंदे, सुजाता ...

वहागाव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचे रंजना वसंतराव पवार, संतोष दिनकर कोळी, संग्राम अधिकराव पवार, हणमंत चंद्रकांत शिंदे, सुजाता विश्वास पुजारी, धनंजय वसंतराव पवार, आनंदी दिलीप पवार, शिला सुहास पवार हे आठ उमेदवार विजयी झाले. तर सहकार पॅनेलचे तुषार बाजीराव पवार, वनिता विलास ताटे, स्वप्नाली हिंदूराव पवार हे उमेदवार विजयी झाले.

वहागाव ग्रामपंचायतीच्या राजकारणामध्ये मोठे बदल झाले असून, गावाने जुन्या नेतेमंडळींना बगल देत नवीन चेहरे निवडून दिले आहेत. यामध्ये परिवर्तन पॅनेलच्या सर्वपक्षीय लोकांनी युवा चेहरे, स्वच्छ व पारदर्शक कारभाराच्या मुद्द्यावर एकत्र येऊन निवडणुकीस सामोरे गेले होते. गावातील सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी परिवर्तन पॅनेलने सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार रिंगणात उतरवले होते. नेहमी सत्तेत असणाऱ्या सहकार पॅनेलला सत्तेपासून रोखण्यास परिवर्तन पॅनेलला यश आले आहे.

फोटो : २०केआरडी०४

कॅप्शन : वहागाव, ता. कऱ्हाड येथे सत्तांतर घडविल्यानंतर परिवर्तन पॅनेलच्या विजयी उमेदवारांसह समर्थकांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला.