शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

पती-पत्नीच्या वादाचा इन्स्टाग्राम मित्राने उठविला गैरफायदा; लग्नाचे आमिष दाखवले, लाॅजवर नेऊन अत्याचार

By दत्ता यादव | Published: November 05, 2023 12:40 PM

साताऱ्यातील घटना, सहायक पोलिस निरीक्षक अधिक तपास करीत आहेत.

दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : पती व पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राने विविध ठिकाणी नेऊन  तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली. याप्रकरणी एका तरुणावर सातारा शहर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

अजित सदाशिव बागल (वय २६, रा. लिंब गोवे, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित विवाहित तरुणी २३ वर्षांची असून, पती-पत्नीमध्ये वाद होत होते. यावेळी पीडितेची इन्स्टाग्रामवर अजित बागलशी ओळख झाली. त्याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून सातारा शहरातील विविध ठिकाणी लाॅजवर नेऊन बलात्कार  केला.  २०२० ते दि. २८ ऑक्टोबर २०२३  या कालावधीत हा प्रकार घडला आहे. पीडितेने लग्नाचे विचारले असता त्याने लग्नास नकार दिला. यानंतर पीडित विवाहित तरुणीने सातारा शहर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक मते हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर