शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

कन्याकुमारी ते खारदुंगला सायकल प्रवास करणाºया तरुणीचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 6:09 PM

सातारा, दि. २९ : हरियाणा येथील सुनिता सिंग चौकन (वय ३०) हिने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ तसेच पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यासाठी कन्याकुमारी ते खारदुंगला असा पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास सायकल मोहीम राबविली आहे. तिचे साताºयात उत्साहात करण्यात आले.

ठळक मुद्देपाच झाडे लावली ; मोहीमेतून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेशस्थानिक तरुणांसमवेत पर्यावरण जागृतीसाठी वृक्षारोपण

सातारा, दि. २९ : हरियाणा येथील सुनिता सिंग चौकन (वय ३०) हिने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ तसेच पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यासाठी कन्याकुमारी ते खारदुंगला असा पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास सायकल मोहीम राबविली आहे. तिचे साताºयात उत्साहात स्वागत करण्यात आले.

सुनिता सिंग चौकन हिने कन्याकुमारी येथून चौदा दिवसांपूर्वी सायकलवरुन प्रवास सुरू केला. आत्तापर्यंत तिने १ हजार ४५० किलोमीटरचे अंतर कापले आहे. या प्रवासात ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता ती मार्गातील शहरांमध्ये ‘बेटी बचाव’चा प्रचार करत आहे.

साताºयातील पोवई नाका परिसरात तिचे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता आगमन झाले. आशिष जेजुरीकर, विशाल बाबर, विनय नाईक, शिल्पा पवार, तुषार भोईटे, मकरंद अपशिंगकर, संकेत चोरगे, अमर सावंत, श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे श्रावण पाटील, एकनाथ थोरात यांनी तिचे स्वागत केले.

सुनिता चौकन हिने २०११ मध्ये माउंट एव्हरेस्ट सर केले. तिला किल्ले, गडकोड पाहण्याची व अभ्यासाची आवड आहे. साहजिकच तिच्यासाठी सातारा महत्त्वाचा पल्ला होता. साताºयात मुक्काम केला. त्यानंतर स्थानिक तरुणांसमवेत तिने पर्यावरण जागृतीसाठी वृक्षारोपण केले. सातारा शहर परिसरात पाच झाडांचे रोपण करुन शनिवारी ती पुढील प्रवासासाठी रवाना झाली.कन्याकुमारी ते खारदुंगला सायकल मोहीम राबविलेल्या सुनिता सिंग चौकन हिचे शुक्रवारी साताºयात स्वागत करण्यात आले. यावेळी आशिष जेजुरीकर, विशाल बाबर, विनय नाईक, शिल्पा पवार, तुषार भोईटे उपस्थित होते.