शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

उदयनराजेंच्या समर्थनार्थ खंडाळा बंद; मुस्लीम समाजाच्या वतीने उंब्रजमध्ये निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 1:46 PM

सातारा शहराची बाजारपेठ उघडलीच नाही

आॅनलाईन लोकमतखंडाळा/उंब्रज (जि. सातारा), दि. २३ : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले मंगळवारी सकाळी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर सातारा शहराची बाजारपेठ उघडलीच नाही. हे वृत्त समजताच मंगळवारी उंब्रजमध्ये निषेध व्यक्त करण्यात आले. तर खंडाळा बंद पाळण्यात आला. लोणंद येथील सोना अलार्इंन्ज कंपनीच्या मालकाला खंडणी व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खासदार उदयनराजेंवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यांचा अटकपूर्व जामिन सातारा जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर मंगळवारी खासदार उदयनराजे भोसले स्वत: सातारा शहर पोलिस ठाण्यात स्वत: हजर झाले. उदयनराजेंना अटक झाल्याचे समजल्यानंतर त्याचे साताऱ्यासह जिल्ह्यात पडसाद उमटले. उंब्रज येथील उदयनराजे भोसले मित्र मंडळ, बाजारपेठेतील व्यापारी व मुस्लीम समाजाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. खंडाळ्यातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूतीर्ने बाजारपेठ बंद ठेवली. त्यामुळे दुपारी एक वाजेपर्यंत बाजारांत शांतता जाणवत होती. अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.