शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

सव्वा महिन्याच्या बालकाचे अपहरण

By admin | Published: September 07, 2014 12:02 AM

फलटण : विडणी, ता. फलटण येथे भरवस्तीतील घरातून अज्ञाताने सव्वा महिन्याच्या बालकाचे अपहरण केल्याची

फलटण : विडणी, ता. फलटण येथे भरवस्तीतील घरातून अज्ञाताने सव्वा महिन्याच्या बालकाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी गिरिराज जगताप (रा. बौद्धनगर, विडणी) यांची मुलगी सुप्रिया अमित मोरे (वय २०, रा. जंक्शन, वालचंदनगर, ता. इंदापूर) ही प्रसूतीसाठी दोन महिन्यांपूर्वी माहेरी विडणीत आली आहे. एक महिना सहा दिवसांपूर्वी सुप्रिया मोरे यांनी एका मुलाला जन्म दिला.सुप्रिया मोरे आज, शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास मुलाला घरात अंथरुणावर ठेवून घरासमोर असलेल्या स्वच्छतागृहात गेल्या. त्यावेळी घरात लहानग्याशिवाय कोणीही नव्हते. काही वेळात त्या परत आल्या, त्यावेळी त्यांना बाळ जागेवर नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर कोणीतरी येऊन बाळाला घेतले असेल, अशा समजुतीने त्यांनी घरात व आसपास मुलाची चौकशी केली; तथापि मूल सापडत नसल्याने परिसरातील लोकांच्या मदतीने शेजारच्या झाडाझुडपात व परिसरात शोध घेतला. मात्र, शोध लागला नाही. त्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. (प्रतिनिधी)