शहरं
Join us  
Trending Stories
1
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
2
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
3
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
4
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
5
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
6
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
8
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
9
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
10
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
11
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
12
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
13
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
14
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
15
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
16
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
17
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
18
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
19
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

ज्ञानामुळे जीवन सुंदर बनता येते!

By admin | Published: June 28, 2015 10:32 PM

शारदा शित्रे : ‘पगारातून आयकर कपात’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी गौरवोद्गार

सातारा : ‘आयुष्यात अनेक चुका अज्ञानाने घडतात पण ज्ञान आले तर त्या टाळून जीवन सुंदर करता येते. आयकरदात्यांच्या बाबतीत कायद्याचे ज्ञान देणारे पगारातून आयकर कपात मार्गदर्शिका म्हणूनच मोलाचे वाटते. गेली २० वर्षे सातत्याने हे कार्य अरूण गोडबोले निरपेक्ष भावनेने करीत आहेत याची कृतज्ञ जाणीव वाचकांच्या मनात निश्चित आहे,’ असे मत लेखिका शारदा शिंत्रे यांनी व्यक्त केले. अरूण गोडबोले यांनी लिहिलेल्या आणि कौशिक प्रकाशनातर्फे प्रसिध्द होणाऱ्या पगारातून आयकर कपात मार्गदर्शिका आर्थिक वर्ष २०१५-१६ या पुस्तकाचे प्रकाशनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पुस्तकाचे लेखक अरूण गोडबोले, उदयन गोडबोले, अनुपमा गोडबोले उपस्थित होत्या.शित्रे म्हणाल्या, ‘कौशिक प्रकाशनाने अर्थ, कायदा, प्रवासवर्णने, आत्मचरित्रे, अध्यात्मिक असे सर्व प्रकारचे साहित्य व सीडीज प्रकाशित करून आपली वाटचाल सर्व समावेशक ठेवली आहे. याचबरोबर अनेक नवीन लेखकांनाही त्यांनी संधी दिली आहे. हे मोलाचे काम कौशिक प्रकाशनाने केले आहे. लेखक आणि प्रकाशन अरूण गोडबोले म्हणाले, ‘उत्पन्न करावर २० वर्षे दरवर्षी सातत्याने सुधारित आवृती प्रकाशित होणारे हे एकमेव पुस्तक आहे. उदयन गोडबोले यांनी आभार मानले. अशोक शिंत्रे, अनुपमा गोडबोले उपस्थित होते. (प्रतिनिधी)